STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

हार जीत ( चारोळी )

हार जीत ( चारोळी )

1 min
809

गेला दुसऱ्यास बदलण्यास

झाली हार त्याची पहा

अन् स्वत:स ज्याने बदलले

झाली जीत त्याची पहा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational