STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Inspirational

3  

Laxmidevi Reddy

Inspirational

गुरु

गुरु

1 min
174

सर म्हणून रागावलात,

मिञ बनून समजूत घातली,

कधी चूकले, तर वडिल्यांच्या अधिकाराने ओरडलात,

पण मी प्रगती करण्यासाठी तुमची ही धडपड

आता समजल!!!

खूप काही शिकवल, 

खुप काही मी आत्मसात केल,

प्रत्येकक्षणी योग्य मार्ग दाखवत आलात,

प्रत्येकक्षणी तुम्ही माझ्या पाठीशी रहाव

एवढच माझ्या मनात येत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational