STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

गुज...

गुज...

1 min
184

मी लावलेल्या आंब्याची

पालवी डेरेदार फुटली,

आनंदाच्या माझ्या मनाला

कसी उकळी भरून आली...

पालवी कशी ती

आहे लुसलुशीत,

गर्द तपकिरी पानांची

बदलते हिरवाईत....

वाऱ्यास कशी ती

पालवी स्पर्शून जाते,

वादळवाऱ्यातही

कशी टरारून फुटते....

पालवी येताच मज

हर्ष हाेत राही,

झाडास सांगूनी गुज

उंची दररोज पाहत राही....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational