STORYMIRROR

Anju Metkar

Classics

3  

Anju Metkar

Classics

गुढीपाडवा

गुढीपाडवा

1 min
149

नव्या वर्षाची नवी पहाट

तेजस्वी किरणांची सोनेरीवाट

नित्य नूतन संकल्पनेचा घाला घाट

सोडून मळलेली पायवाट

सुसंस्कारांचे होऊन भाट


आयुष्याचे पान आनंदाने भरावे काठोकाठ

जीवनी येवो सुखचैतन्य अफाट

सात्विकतेची चालू या वहीवाट

ज्ञानवर्धने जिंकू या अवघड घाट


आयुष्यच बनावे लोभस राजेशाही थाट

याच कामनेची उसळावी लाट

आपल्या आयु सुखात होवो भरभराट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics