STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Others

3  

Priti Dabade

Tragedy Others

गरीबी

गरीबी

1 min
211

का जन्मलो गरीबीत

का आलो जगात


एवढा का मी लाचार

मनात येई विचार


फक्त भाकरीच्या तुकड्यासाठी

जगतो त्या आशेसाठी


बघून हातात पावाचा तुकडा

ओलावतात डोळ्याच्या कडा


हात जोडतो देवा

आतातरी आशीर्वाद द्यावा


बदल ही परिस्थिती

माझी बदलणार नाही नीती


बळ दे कष्ट करण्याचे

परत नव्याने जगण्याचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy