STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

गर्भपात कशाला करता???

गर्भपात कशाला करता???

1 min
268

गर्भपात कशाला करता ??

जी जन्माला,,,

आलीच नाही,,,,

जन्मा अगोदरच,,,

तिला,,

कशाला मारता,,,

गर्भपात कशाला करता,,,???

सून घरची ,,,,

लक्ष्मी असते,,,

असं म्हणता,,,

मग ,,,

तिला पोटातच,,,

का,,,, मारता,,,,

एक मुलगी,,,

 मारले की,,,

दोन गाई मारल्याचे,,,,

पाप लागते,,,

असं म्हणता,,,

मग,,,

गर्भपात कशाला करता,,,???

मुलाला वंशाचा ,,,,

दिवा म्हणता,,,???

मुलीला परक्या,,,

घरच धन म्हणता,,,

आणि तिला,,,

पोटातच मारता,,,

मुलीला छळतं नरकात,,,

जागा भेटते म्हणतात,,,,

आणि,,,

तिला पोटातच मारता,,,

जी मुलगी ,,,

जन्माला आल्यावर ,,,,

दोन घरचा,,,

मान ,,,सन्मान,,,

सांभाळते,,,

हजारो नाते निभावते,,,

तरीही,,, तिला

पोटातच मारता,,,

गर्भपात कशाला करता,,,,

ज्या स्त्रियांनी,,,

हजारो पुरुषांना,,,

जन्म दिला,,,

त्याच ,,, स्त्रीला,,,

दुनिया बघण्या ,,,

अगोदरचं,,,,

पोटातच मारून टाकता,,

गर्भपात कशाला करता,,,????

तिच्यामुळेे सर्व जग आहे,,,

तिला जगात ,,,,

येण्यापासून थांबवता,,,

गर्भपात कशाला करता,,,???

जिन जीवन दिलं,,,

जीवन जगण्याचा,,,

अधिकार दिला,,,

जीन,,, श्वास दिला,,

तिचा स्वास,,,

 पोटातच बंद करता,,,

गर्भपात कशाला करता,,,???

जिन धडकन दिली,,,

जीन आयुष्य दिला,,,

तिचंच आयुष्य,,,

खतम करता,,,

गर्भपात कशाला करता,,,,???

जिन सावली दिली,,,

प्रेम माया दिली,,,

नाते निभावण्याची,,,

 समजूत दिली,,,

 तिचीच माया,,,

पोटात खतम करता,,,

गर्भपात कशाला करता???

तिला जपा ,,,

जन्माला घाला,,,

तिला खतम,,,

 करत करत,,,,

एक दिवस ,,,

सर्वचं खतम ,,,

होईल ????

गर्भपात कशाला करता????

मायेची सावली,,,,

 प्रेमाचा सागर,,,

बिन बोले,,,

बाबाला ओळखणारे,,,

तिला पोटातच मारता

गर्भपात कशाला करता,,,,???


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy