STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

घर

घर

1 min
464


घर तुटू नये 

कधीही कुणाचे

कारणास्तव 

कोणत्याही 


भरले गोकुळ 

रिते नसावे 

कुलुप तयास

कधी ना लागावे


नातं अबाधित 

सदा रहावे

वेगवेगळे

राहणे नसावे


एकत्रितपणे 

घर बांधत जावे

कितीही तेढ असो

घर असावे बंधित 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational