STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

घे उंच भरारी

घे उंच भरारी

1 min
955


घे उंच भरारी

पंख फैलावून

किती अडचनी

मात दे भरूनी....


अस्तित्वाची जान

झळके गगणी

कशीही वंचना

फिरू नको राणी....


तूच माता आई

सक्षम जागृती

तेजोमय माया

लेकरा रक्षती....


देशासाठी धर्म

संस्कार जपावा

यशस्वी करण्या

हा गढ चढावा.....


शब्दमय जगी

तुला बोध द्याया

आहे ज्ञानीजन

तूला ग सांभाण्या....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational