STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Fantasy Others

3  

Rohit Khamkar

Abstract Fantasy Others

गावपंढरी

गावपंढरी

1 min
228

पुन्हा एकदा माणसांची गर्दी सोडून, गावी माझ्या जाणार.

स्वप्नांना लागेल चाहूल, मग ते सुध्दा मागे मागे येनार.


सगळं विसरून काम, रमणार आपल्या माणसात.

आठवण येनार नाही शहराची, येत्या काही दिवसात.


पुन्हा नाचेल बालपण, त्याच घरी आणी त्याच गावी.

वारकरी मी गावाचा, गाव माझा पांडुरंग ठाई ठाई.


त्या पंढरी पुन्हा जाण्याचा, वारी योग आषाढी.

गाव लागताच स्वागताला तयार, घरे झोपड्या वाट आणी कठढी.


दर्शन झाले एकदाचे, तसा झालो आहे तल्लीन.

गाव गाड्याच्या आठवणीत, मन झाल माझ मलीन.


स्वर्ग स्वर्ग तो काय असा वेगळा, जो पाहिलाच नाही.

दिसता माझी गावपंढरी, कसलाच मोह उरला नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract