एस टी कर्मचारी
एस टी कर्मचारी


एस टी कर्मचारी
सकाळी कॉलेज एस टी
ने सुरवात होते तुमची
कुटेही जाण्यास वेळेत
पोहचण्यास मदत करता आमची
कोणतेही कारण न देता
वेळेवर द्युटीवर हजर होता तुम्ही
तिकीटाचे पैसे आणि चिल्लर
द्यायला रडगत करतो आम्ही
सातवा वेतन आयोग
मिळत नाही तुम्हाला
असंघटीत कामगार म्हणून
याचे फार दुःख वाटते आम्हाला
दिवसरात्र आमच्या साठी
करता तुम्ही काम
काबाड कष्ट करून
गाळता तुम्ही घाम तुमच्या
कष्टाची सरकारला नाही जाणीव
संपामध्ये कशी भरून
काढतील तुमची उणीव