उन्हाळ्याची सुट्टी
उन्हाळ्याची सुट्टी


आला में महिना
उन्हाळ्याची सुट्टी पडली
मामाच्या गावाला
जायची ओढ वाढली
मित्र मैत्रिनींना
भेटण्याची मज्जाच भारी
आज्जीला बिलगती
नातंवडे सारी
आंबा फणस काजू करवंद
डोंगरची किमया भारी
सकाळी सकाळी धरातून
बाहेर पडायचे मित्रमंडळी सारी
उन्हाळ्याच्या सुट्टीत
गमती जमती फार
मामा मामी आजी
प्रेमाच्या गोष्ठी सांगत चार
r>
आला में महिना
उन्हाळ्याची सुट्टी पडली
मामाच्या गावाला
जायची ओढ वाढली
मित्र मैत्रिनींना
भेटण्याची मज्जाच भारी
आज्जीला बिलगती
नातंवडे सारी
आंबा फणस काजू करवंद
डोंगरची किमया भारी
सकाळी सकाळी धरातून
बाहेर पडायचे मित्रमंडळी सारी
उन्हाळ्याच्या सुट्टीत
गमती जमती फार
मामा मामी आजी
प्रेमाच्या गोष्ठी सांगत चार