क्रांतीकारक
क्रांतीकारक


क्रांतिकारकांचे देशासाठी
आहे अनमोल योगदान
डाॅ बाबासाहेब आंबेडकर
यांनी दिले आम्हाला महान संविधान
भारताच्या चौरंग्याची
आहे आम्हाला शान
त्या चौरंग्याचा प्राणांहून प्रिय
आहे आम्हाला अभिमान
हातात चौरंगा घेऊन
घडवू देशाचे स्वप्न
देशाच्या विचारात
आहेत तरूण मग्न
कोहिनूर भारताचा डॉ बांबासाहेब
आंबेडकर हाच आहे स्वाभिमान
भारतीय संविधान हाच
आहे आपला अभिमान