पुतळे
पुतळे
काय दिवस आले आहेत
महापुरुषांची विटंबना होत आहे रोज
आणखी किती सर्व सामान्यांची
पहाणार आहे सरकार मोज
कोणीही उठतो ऐरागौरा
करतो महापुरुषांची विटंबना
भर चौकात त्याला सर्वांनी
धरून धरून हाणा
अरे महापुरुषांची विटंबना
करून मिळते तरी काय
अरे त्यांची बरोबरी करायला
तुमची नखाची सर नाय
अरे आणखी किती दिवस
करत रहाणार विटंबना तुम्ही
संविधानाच्या माध्यमातून
सोडणार नाही तुम्हाला आम्ही