STORYMIRROR

Achala Dharap

Children

3  

Achala Dharap

Children

एंजल

एंजल

1 min
168

एलियन, एलियन 

तुम्ही या ना पृथ्वीवर 

करा ना जादू

तुम्ही सगळ्यांवर


तुमच्या आगमनानंतर 

केवढा प्रकाशझोत दिसतो

दिव्य तेज बघून 

आम्ही सगळेच भारावतो


करामतीने तुमच्या

आम्हाला छोटे बनवून

तुमच्या पाठीवरुन

परग्रहावर जा घेऊन. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children