STORYMIRROR

Achala Dharap

Others

3  

Achala Dharap

Others

श्रावण आला

श्रावण आला

1 min
213

ऊन माळलं

पावसाने थेंबात 

नक्षी काढत


आला श्रावण 

लपाछपी खेळत 

रंग भरत


हिरवा शालू 

दवबिंदूची नक्षी

आनंदी पक्षी


श्रावण आला

इंद्रधनुची धुन

क्षणात ऊन


गिरकी घेत

प्राजक्त ओघळला 

सडा दारात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन