मळभ
मळभ
1 min
112
आभाळ खूप दाटुन आल की मळभ येतं
वातावरण कुंद होउन अस्वस्थ होतं.
मनामधे सुध्दा निराशेच मळभ येतं
खूप अस्वस्थ आणि बेचैन होतं.
मनातल वादळ सारख घोंघावत ...
अश्रु डोळ्यातच थांबतात;
पण त्यांना वाट मिळत नाही.
निराशेने मी वेडिपिशी होते
मनाची घुसमट नाही सहन होत.
