मातृदिन
मातृदिन
1 min
149
श्रावण अमावस्या
मातृदिन खरा
प्राचीन आहे
परंपरा
वंदन
करा
ग
नऊमास वाहिले
तुझ्या उदरात
ठेवले तिथे
सुरक्षित
करुन
मात
तू
कळा सोसुनी जन्म
माऊलीने दिला
जग दिसले
आपणाला
स्मरु या
तिला
रे
कृतज्ञता असावी,
वदावी कहाणी
कष्टाची तिच्या
गात गाणी
राहिन
ॠणी
मी
