STORYMIRROR

Achala Dharap

Inspirational

4  

Achala Dharap

Inspirational

श्रावणी सोमवार

श्रावणी सोमवार

1 min
357

श्रावणी सोमवारी शंकरावर धरतात दुधाची धार

देशात आहेत कुपोषित बालक फार

श्रध्दा म्हणुन शिवावर धरावी एक घोटाची धार

लहान बालकांच्या तोंडात धरा ना दूधाची धार.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational