STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

3  

Trupti Naware

Inspirational

वाचुन बघ एकदा

वाचुन बघ एकदा

1 min
200

वाचुन बघ एकदा

मी मोकळ्या केलेल्या ओळी

झिरपतात त्याही आनंदाने

दिलखुलास..प्रत्येकवेळी


बोलुन बघ एकदा

लिहीलेल्या बोलक्या शब्दांशी

मिसळतील सहज

ओळख जुनीच असल्यासरशी

विचार काही प्रश्न


खोलवर शिरलेल्या उत्तरांना

तेही तडफडतील..उलट सुलट

कुणीतरी स्पर्शावं त्यांना

नाहीतर बघ नुसतचं


नाहीतर बघ नुसतचं......

डोळ्यातल्या डोहामधे

तुला खेचुन घेईल कवीता आता

आणि सामावुन घेईल स्वतः मधे.!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational