STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

प्रयत्न

प्रयत्न

1 min
275


खूपदा प्रयत्न 

करूनही जेव्हा 

निराशाच पदरात

पडत असते 


मी परत परत

एकदा पुन्हा 

एकलव्या सम

प्रयत्न करतेच


काय ठाऊक 

जो पुढलाच 

प्रयत्न सोडून 

देऊ वाटतो


तोच प्रयत्न 

पुढला मज

विजय प्राप्ती

देऊ शकतो 


मी म्हणुनच 

सोडत नाही 

माझी मेहनत 

माहीत मला

प्रयत्नांती विजयेश्वर !

 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational