STORYMIRROR

Vivekanand Benade

Drama Romance

3  

Vivekanand Benade

Drama Romance

"एक शब्द"

"एक शब्द"

1 min
126

का रे खेळलीस अशी

परक्या सारखी वागलीस कशी

जीव लावला येवढा कसा

त्याला तू डावललीस कशी


चिंतेने तुझ्या घायाळ असा

तरी तू बेफिकीर कशी

एक शब्द बोलायला 

नात्यांची जळमटे भरगच्च अशी


वाटले असते तुला ही सोपे

स्वतःचे मानले असतेस 

दोन शब्दाचेच होते अंतर

उच्चारने तुला जमलेच नाही


उठाठेव माझी व्यर्थ जात आहे

संमजावून सांगू किती 

मुद्दाम सारे करावयाला

माझी मलाच लाज वाटते आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama