STORYMIRROR

Vivekanand Benade

Drama Thriller

3  

Vivekanand Benade

Drama Thriller

आसक्ती

आसक्ती

1 min
140

मनाची आसक्ती

मनाचा तो भाव

रडवूनी गेला 

मनाचा तो ठाव 


लपवूनी राहिले

मनाची ती खंत

खोटेच निघाले

हसण्याचे ते आव


बहाणे करावे

खपवूनी सारे

दुःखाची किनार

गोडव्याची ती धार 


दमुनी जावे

टेकावे ते हात

देव धारेवर

सोडूनिया आस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama