STORYMIRROR

Vivekanand Benade

Romance Fantasy

3  

Vivekanand Benade

Romance Fantasy

कुंकवाच्या कपाळी

कुंकवाच्या कपाळी

1 min
89

तूच माझी सखी

तूच माझा जीव

तूच माझी छाया

तूच सर्व सुख.


जीवाची घाई

लोटांगण पायी

भेटी साठी आतुर

फक्त माझे मन


लागले ध्यान

कुंकवाच्या कपाळी 

मनी फक्त आस

कपाळी चुंबन


सोडूनिया सार

आठवे तूच ठाई

नको नाकरुस

विनंती तुझ्या पायी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance