STORYMIRROR

Vivekanand Benade

Romance

3  

Vivekanand Benade

Romance

समजून घे

समजून घे

1 min
373

तू जरा समजून घे

मला तू उमगून घे

घेतलेल्या भेटीची

जाणीव ठेऊन घे..

वेद्ने वर फुंकर

घालून दे

माझ्या सादेला

उत्तर जरूर दे..

तु जरा समजून घे..

कहर नको शब्दाचा

वेसण घालून ठेव

कारण नको कसलेही

तुट्न्याचि भीती घालून ठेव..

नको भेटू , नको बोलू,

फक्त एक नजर बघून घे..

कोरड्या डोळ्यांना

जरा पाण्याने भरून दे

तू समजून घे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance