STORYMIRROR

Vivekanand Benade

Romance

3  

Vivekanand Benade

Romance

परीस

परीस

1 min
140

जवळच तुझे असणे

मझ स्वर्ग सुंदर

हळुवार तुझा स्पर्श

मझ परीस समान


रूप साठवावे किती

मझ अवकाश इवलेसे

दोन क्षण तुझी भेट

मझ सात जन्म समान


घे जरा समजून

आठहास माझा

तुझे कपाळी असुदे

माझे नावचा शेंदूर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance