STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

एक नजर...

एक नजर...

1 min
105

मैफिलीत या मन माझे नाही ,

शंका भरूनी घेतल्या ऐवढ्या,

कोण आपला कोण दूसरा राही ,

सारखे भासे इथेच कुणी वैरी आहे,

एक नजर त्यावर ठेवून मिच तर आहे...

माणसा माणसातला जिव्हाळा मेला,

प्रेम

दूर काय? गेले त्याच्या ,

मनातला प्रेमाचा झरा आटला,

आकंत नजरेतून दिसता ,

सशंय मनात भरता ,

सारखे भासे इथेच कुणी वैरी आहे,

एक नजर त्यावर ठेवून मिच तर आहे...

दुरावले सारे नातलग ,

माणसात नाही माणुसपण,

छळतो त्याला एकांत ,

भेसूर झाला जीवनातील प्रवाह,

कोण देईल त्यास आलिंगण ,

नाही त्याला कुणाचा भरवसा,

सारखे भासे इथेच कुणी वैरी आहे,

एक नजर त्यावर ठेवून मिच तर आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract