दुष्काळ
दुष्काळ
करता माणसे वृक्षतोड
पाऊस ही गेला दूरदेशी
पाण्याविना पडला दुष्काळ
माणसाचीच चुकी ठरली
आज त्याचाच विनाश काळ
आज तळपत्या उन्हामध्ये
जिथे तिथे माणूस करतो
एक घोट पाण्या भटकंती
वृक्षारोपण आहे उपाय
सारे जण हे सत्य जाणती
मिळून सारे करू निर्घोष
आता करून वृक्षारोपण
करूया दुष्काळावर मात
भोगवाद आपला सोडून
देऊया निसर्गाची साथ
