STORYMIRROR

Kalyani Deshpande

Inspirational

3  

Kalyani Deshpande

Inspirational

दृष्टिकोन

दृष्टिकोन

1 min
172

होयबा नायबा नावाचे होते मित्र दोन

पॉसिटीव्ह निगेटिव्ह होते त्यांचे दृष्टिकोन

होयबाला दिसे सारं चांगलं, गाई आनंदाचे गाणे

नायबाला खुपे सारं, काढी सगळ्यात उणे दुणे

'अनुकूल तेच होईल' होयबा राही सदा म्हणत

'प्रतिकूल तेच होईल' नायबा राही सदा कण्हत

होयबा नायबा पैकी सांगा तुम्ही आहात कोण

त्यावरच ठरेल आयुष्यात तुमचा दृष्टिकोन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational