नमस्कार वाचकांनो
मी लिहिलेल्या साहित्याला तुम्हा वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल धन्यवाद.
वाचकांच्या कृपेने माझे खालील साहित्य छापील तसेच ईबुक स्वरूपात प्रकाशित आहेत.
१. करामती ठमी(विनोदी कथासंग्रह )
२. कथांजली (ललित कथासंग्रह )
३. बाधित (भय कथासंग्रह )
४. गुप्तहेर राघव (रहस्य... Read more
नमस्कार वाचकांनो
मी लिहिलेल्या साहित्याला तुम्हा वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल धन्यवाद.
वाचकांच्या कृपेने माझे खालील साहित्य छापील तसेच ईबुक स्वरूपात प्रकाशित आहेत.
१. करामती ठमी(विनोदी कथासंग्रह )
२. कथांजली (ललित कथासंग्रह )
३. बाधित (भय कथासंग्रह )
४. गुप्तहेर राघव (रहस्य कथासंग्रह )
५. गीतरामायणावरीलविवेचन
खालील पुस्तकं मी संपादित केले आहेत.
६. कथासरिता (प्रातिनिधिक कथासंग्रह )
७. काव्यरंग (प्रातिनिधिक कविता संग्रह )
८. कथादीप (येऊ घातलेला प्रतिनिधिक कथासंग्रह )
९. मृदगंध (श्री समर्थ प्रकाशन या माझ्या संस्थे मार्फत प्रकाशित होणारा कवितासंग्रह )
वरील साहित्याबद्दल माहितीसाठी आपण मला
kalyani12385@gmail.com ह्या ई-मेल आयडीवर संपर्क करू शकता तसेच माझे साहित्य आपण माझ्या खालील ब्लॉग वर वाचू शकता.
https://sahaj-suchle-mhanun.blogspot.com/?m=1
धन्यवाद.
मला मिळालेले पुरस्कार :-
एस फोर सोलुशन संस्थे मार्फत 'माझे हृदयस्थ सद्गुरू' ह्या लेखाला उत्कृष्ट अध्यात्मिक लेख पुरस्कार
सुचेता आर्टस् तर्फे आयोजित कथा स्पर्धेत 'बसस्टॉप ' ह्या माझ्या भयकथेला पारितोषिक मिळाले
स्टोरीमिरर winter season कथा स्पर्धेत माझ्या 'हनिमून इन नैनिताल' या कथेला प्रथम पारितोषिक Read less