STORYMIRROR

Shila Ambhure

Children

3  

Shila Ambhure

Children

दोस्त माझा मस्त

दोस्त माझा मस्त

1 min
15.9K


दोस्त माझा एक

बंडू त्याचे नाव.

आवडीने खातो

वडा आणि पाव.


भाजी नि पोळीचे

घेत नाही नाव.

वडापावसाठी

करी खाव खाव.


सुट्टीमध्ये घेतो

मामाकडे धाव.

मामीला म्हणतो

'वडापाव बनाव'.


असा माझा दोस्त

ना कशाची हाव.

खायला पाहिजे

फक्त वडापाव.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children