दिवाळी
दिवाळी
अंगण सारवूनी
रांगोळी सजवूनी
भरदार
आनंद लुटूनिया
फराळ खाऊनिया
भरपूर
दिव्यांच्या प्रकाशात
रात्रीच्या चांदण्यात
उडवती
फटाके, फुलबाज्या
करून गाजावाजा
आनंदात
उत्साह वेगळाच
घरात सर्वांच्याच
दिवाळीचा
अंगण सारवूनी
रांगोळी सजवूनी
भरदार
आनंद लुटूनिया
फराळ खाऊनिया
भरपूर
दिव्यांच्या प्रकाशात
रात्रीच्या चांदण्यात
उडवती
फटाके, फुलबाज्या
करून गाजावाजा
आनंदात
उत्साह वेगळाच
घरात सर्वांच्याच
दिवाळीचा