STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

दिवाळी ( शिरोमणी काव्य )

दिवाळी ( शिरोमणी काव्य )

1 min
14.1K


दिवाळी

फाटाके फोडता

धुर कशाला पैशाचा ?

आर्थीक मदत गरीबा करीता

दिवाळी

शिक्षणाचा दिवा

बालमजुर घरी पेटवा

अंधकार ज्ञानदीप असा चेतवा

दिवाळी

कपडा नवा

उघडयास मग दयावा

याच डोळा आनंद पहावा 

दिवाळी

गोडधोड करा

दोन घास भुकेल्याला 

मुक्त हस्ते अन्नदान त्याला

दिवाळी

पुस्तक वाचा

भेट दयावे इतरांना

ठेवा तोच खरा आनंदाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational