STORYMIRROR

Angulimaal Urade

Comedy Romance

3  

Angulimaal Urade

Comedy Romance

धडधडू लागतंय !

धडधडू लागतंय !

1 min
200

मन माझं एकांतात झुरू लागलं

त्याक्षणी मी साहित्य लिहू लागलो

वृत्तपत्रातील माझे प्रकाशित साहित्य वाचुन

47 मुलींनी प्रपोज मला केलं

तेव्हा मी फक्त तुलाच निवडलं......!


साजणी आपण एकमेकांना न बघताच

दोघेही करू लागलो प्रेमाची बरसात

"सिर्फ तुम" फिल्मसारखीच झाली

तुझ्या माझ्या प्रेमळ प्रेमाची सुरुवात.....!


16 नोव्हेंबर 2015 मध्ये

आपल्या प्रेम कहानी ला सुरुवात केली

पण, 06 सप्टेंबर 2016 साली

"नाशिक रोड" रेल्वे स्टेशनवर

आपली पहिली भेट घडून आली.......!


तू मिळाली तर जरा बरं वाटलं

पण तुझ्या त्या भांडखोर स्वभावाने

मन कसं हळूहळू लागतय

तुझ्या आठवणीत ह्या "मार्शल" हृदय

रोज कसं धडधडू लागतंय.......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy