STORYMIRROR

Tukaram Biradar

Abstract

3  

Tukaram Biradar

Abstract

देवा!

देवा!

1 min
414

उतरून टाकी अंगावरची प्रौढपणाची झुल 

करून टाकी देवा मजला पुन्हा निरागस मूल//

ओझे सारी जबाबदारी कधी टाळली नाही

निर्णय घेण्यासाठी अविचाराने कधी धावलो नाही //

विचार केला शंभर वेळा छोट्याही गोष्टीचा

अपमानाचा घोट कटूही जीवनाचा //

जीवानीसी मी गेलो तेव्हा खाणारांचा बेचव शेरा

चुकून गेला आयुष्याचा खरेच आमचा //

काळ असे आंधळी काळया काजळ 

 मुंग्या येती डोक्याला नी थकून गेल्या //.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract