STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Horror

4.3  

Tanvi Raut-Mhatre

Horror

देवा बस आता परत नको

देवा बस आता परत नको

1 min
142


देवा बस आता परत नको

बघितली महामारी

बघितली आपल्या माणसांची हेराफेरी

बघितले राजकारण

आले आपल्यालाच मरण

नको आता बंदी

राजकारणी साधतात संधी

नको ती जीवघेणी स्थिती

चालू आहे चांगली परिस्थिती

दिसले सर्वाचे खरे चेहरे

आता नको आहेत खोटे मुखवटे हसरे

बस झाला विनाश

नको गुदमरून श्वास

जगू दे बेभान

तरच मिळेल भाकर छान

खरच देवा बस आता नको परत....

ही महमारी कोरोना...

बंद होवून राहवेना.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror