STORYMIRROR

archana d

Romance Fantasy Inspirational

3  

archana d

Romance Fantasy Inspirational

डोळ्यांची भाषा

डोळ्यांची भाषा

1 min
162

डोळ्यांची भाषा कळायला

एक मनही असायला हवं...

आणि त्या गहिऱ्या डोळयात

त्या मनाने वाहवत जायला हवं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance