डिजिटल प्रेम
डिजिटल प्रेम
हल्लीच तिचे मेसेज
येणे बंद झाले
हल्लीच तिचे मेसेज
येणे बंद झाले
खूप विचार केला
आणि मग ध्यानात आलं
आमच्या डिजिटल प्रेमाचा
बहुतेक अंत झाला असावा....
झोप जर येत असेलरात्री तुला तर
शांतपणे झोपत जा
हे असं रात्री अपरात्री जागून
सोडून गेलेलं प्रेम नाही येत परत...

