STORYMIRROR

manasvi poyamkar

Inspirational

5.0  

manasvi poyamkar

Inspirational

दडलेले सुख

दडलेले सुख

1 min
13.5K


प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी आपले असते

दुखात जरी रडलो तरी सुखात हास्य असते

विरह जरी आला तरी मिलनात मारवा असतो

ग्रीष्मात उखडले जरी पावसात गारवा असतो

आपल्या आयुष्यातील ही पहिल्या पावसाची सर असते

जणु नवी चैतन्याचा बहर असते

शोधायचं असत फक्त दडलेल्या क्षणात

कुप्पी लावून जे लपवलेलं असत मनात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational