डबल सीट
डबल सीट
डबल सीट बंद झालं
ओघात काळाच्या सिंगल झालं
ती मजा वेगळीच होती
झलकसाठी वाकून बघत होती
उंचीचा फरक जाणवत होता
टर्नच्या काळजीने बघत होता
मोठ्या प्रवासाला जरा थांबायचं
टपरीवरच्या वाफेचा आनंद लुटायच
साथ हात विश्वास काळजी
Separate गाडी आता दोघांची
वाटांमध्ये जरी भिन्नता आली
गाडीसाठी मने पुन्हा एकवटली
