STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Tragedy

3  

Aniket Kirtiwar

Tragedy

दैव आपुले...

दैव आपुले...

1 min
14.4K


दैव आपुले रुसले रे,

झोप मुला मी थकले रे ||धु||

तुझ्यासाठी माझ्यासाठी,

लाजेलाहि विकले रे...



जन्म मिळूनही दुखी दुनिया,

सर्व मिळून ही भूकी दुनिया

प्रेम कुठे मग दडले रे.......


एक खांब पुर्वीच गळाला,

तरीही पाणी न लागे तळाला,

बळही आता सरले रे....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy