STORYMIRROR

Gajendra Dhavlapurikar

Classics Others

1  

Gajendra Dhavlapurikar

Classics Others

चहूदिशांना पाणीच पाणी

चहूदिशांना पाणीच पाणी

1 min
2.9K


चहूदिशांना पाणीच पाणी

चहूदिशांना पाणीच पाणी

खळखळ गाणे गात सुरांनी...


ऋतु हिरवा ऋतु बरवा आला

चोहिकडे मन रमवून गेला...


इंद्रधनुचा खुलला नजारा

सोसाट्याचा सुटला वारा...


ऋतु हिरवा ऋतु बरवा आला

चोहिकडे मन रमवून गेला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics