ऋतू हिरवा ऋतू बरवा
ऋतू हिरवा ऋतू बरवा
1 min
27.5K
ऋतू हिरवा ऋतू बरवा
आला नभात दाटून भादवा..
ओल्या चिंब चिंब भावना
हृदयाच्या तळाशी कोंदवा..
फुटू दे पाझर जरा जरासे
थेंबे थेंबे खोल तळे साचवा..
