STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

1 min
205

राजे शिवाजी

प्रिय प्रजेला

भूषणास्पद

महाराष्ट्राला   (१)


जिजाऊ पोटी

जन्म जाहला

गुरु दादाजी

पैलू हिऱ्याला   (२)


फौज मावळे

जरी छोटीसी

युक्ती वापरी

शत्रू जेरीसी    (३)


सौंदर्यवती

कल्याण सून

आदर्श नीती

मातेसमान    (४)


जाण चाणाक्ष

व्यूह रचना

युक्ती योजली

निसटताना    (५)


 शूर वीराचा

संभाजी छावा

पित्याचे प्रेम

अजाण तया     (६)


जयंती दिनी

वंदू राजाला

कीर्ती प्रतापे

अमरत्वाला     (७)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract