चारोळी शब्दांचे जाळे
चारोळी शब्दांचे जाळे
भाव मनातले केले व्यक्त
कागदांवर स्वतःस पहाते,
सरल शब्दांचे जाळे गुंफून
लेखणीशी जुळले नाते
भाव मनातले केले व्यक्त
कागदांवर स्वतःस पहाते,
सरल शब्दांचे जाळे गुंफून
लेखणीशी जुळले नाते