चारोळी - होळी शुभेच्छा
चारोळी - होळी शुभेच्छा
रंग फिके सदाच
प्रेमाच्या रंगापुढे
वरवरचे रंग जाती
प्रेमरंग अधिक चढे
रंग फिके सदाच
प्रेमाच्या रंगापुढे
वरवरचे रंग जाती
प्रेमरंग अधिक चढे