STORYMIRROR

Gauri Kulkarni

Abstract Romance Fantasy

3  

Gauri Kulkarni

Abstract Romance Fantasy

चाफा

चाफा

1 min
444

संध्याकाळची कातरवेळ  तुझ्या आठवणी जाग्या करते

चाफ्याच्या सुगंधसह  आसमंतात दरवळत राहते

तुझं कुठेच नसलेलं अस्तित्व खुणांवत राहतं

आणि अचानक माझं मन माझ्याच हातातून निसटतं

त्याच्यामागे धावता धावता  नकळत पावलं थबकतात

तुझ्या माझ्या नात्यांच्या पाऊलखुणा शोधू लागतात

या सगळया धावपळीत मी मात्र दमून जाते

माझ्या नकळत एका क्षणी तुझ्याच आठवणीत रमून जाते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract