सांजवेळ
सांजवेळ
सांजवेळ दाराशी लेऊन येते आठवणी
अंगणभर नाचते अबोल अशा पावलांनी
तिच्यासोबत उमलून येतात
तुझ्या आठवणींची फुले
अन् नकळतच माझं मन
स्वप्नांच्या झोक्यावर झुले
सांजवेळ दाराशी लेऊन येते आठवणी
अंगणभर नाचते अबोल अशा पावलांनी
तिच्यासोबत उमलून येतात
तुझ्या आठवणींची फुले
अन् नकळतच माझं मन
स्वप्नांच्या झोक्यावर झुले