सांजवेळ दाराशी लेऊन येते आठवणी सांजवेळ दाराशी लेऊन येते आठवणी
ओलिचिंब त्यात मी मोहरून वेडीपिशी ओलिचिंब त्यात मी मोहरून वेडीपिशी
शब्द शब्दांता दाटती भाव मज मनीचे, खुले मग सौंदर्य माझ्या कवितेचे शब्द शब्दांता दाटती भाव मज मनीचे, खुले मग सौंदर्य माझ्या कवितेचे