इच्छा
इच्छा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
24.1K
सगळंच काही मिळत नाही
मागितलेलं त्याच्याकडे
पण तरीही आपण सोडतो का
घालायचे साकडे??
सगळंच काही मिळत नाही
मागितलेलं त्याच्याकडे
पण तरीही आपण सोडतो का
घालायचे साकडे??