शब्द
शब्द
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
23.5K
शब्द आणि मी हल्ली
फार कमी भेटतो
भेटल्यावर तुझ्याच आठवणी
एकमेकांना वाटतो
शब्द आणि मी हल्ली
फार कमी भेटतो
भेटल्यावर तुझ्याच आठवणी
एकमेकांना वाटतो